-
आज (०४ ऑक्टोबर) शारदीय नवरात्रोत्सवातला (Shardiya Navratri) दुसरा दिवस आहे.
-
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची (Goddess Brahmacharini) पूजा केली जाते.
-
आजचा रंग आहे हिरवा (Green Colour). हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो.
-
‘शुभविवाह’ फेम अभिनेत्री मधुरा देशपांडेचा हिरव्या साडीतील लूक.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नाची बेडी’ मालिकेतील अभिनेत्री सायली देवधर हिरव्या रंगाच्या सुंदर साडीत…
-
अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेचा हिरव्या रंगाच्या साडीतील खास लूक.
-
हिरव्या रंगाच्या साडीत मराठी अभिनेत्री ऋजुता देशमुख…
-
‘पाठकबाई’ फेम अभिनेत्री अक्षया देवधरचा हिरव्या पैठणी साडीतील लूक.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”