-
अभिनेत्री तृप्ती डिमरीने इनस्टाग्रामवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
-
ट्रेडिशनल लूकमधील या फोटोंमध्ये तृप्ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
गुलाबी लेहेंग्यामध्ये तृप्तीचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे.
-
तिच्या या लुकचे चाहते खूपच कौतुक करताना दिसत आहेत.
-
दरम्यान, ‘भूलभुलैया ३’ या चित्रपटातील तिच्या एंट्रीमुळे तृप्ती सध्या चर्चेत आहे.
-
तर ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ हा तिचा आणखी एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
-
तृप्ती सध्या तिच्या करिअरमध्ये खूप व्यस्त आहे.
-
‘अॅनिमल’ मधील तिच्या भूमिकेनंतर तिच्याकडे खूप फिल्म्स येत आहेत.
-
अलीकडेच तिचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट रिलीज झाला जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला.
-
यावर्षी तृप्तीचे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
-
तृप्ती सध्या बॉलीवूडची नवीन क्वीन बनली आहे.
-
(Photos Source : Tripti Dimari Instagram)
हेही वाचा- Navratri 2024: देशभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; भाविकांनी घेतला गरबा-दांडिया खेळण्याचा

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती