-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) लोकप्रिय मालिका आहे.
-
या मालिकेच्या नव्या पर्वाला (Second Season) प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) ‘नित्या’ची (Nitya) भूमिका साकारत आहे.
-
नुकतेच गिरीजाने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गिरीजाने पिवळ्या रंगाचा लेहेंगा (Yellow Lehenga) परिधान केला आहे.
-
पिवळ्या लेहेंग्यातील लूकवर गिरीजाने सुंदर दागिने परिधान (Beautiful Jewellery) केले आहेत.
-
केसांची सिंपल हेअरस्टाईल (HairStyle) करत गिरीजाने गुलाबाचं फुल (Rose Flower) माळले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माचं फायनलमध्ये झंझावाती अर्धशतक, टीम इंडियाची दणक्यात सुरूवात