-
बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांच्या मुली सौंदर्यात कोणाहूनही कमी नाहीत.
-
मोठी मुलगी ईशा देओल तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाईलनेही लोकांची मने जिंकते.
-
शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल रंगाचा पोशाख परिधान केलेले काही फोटो अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
लाल रंगाच्या या लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
तिच्या या फोटोंवर नजर तुमची खिळून राहील.
-
इशाने हा पोशाख स्वतः स्टाईल केला आहे.
-
लाल ब्लाऊज, स्कर्ट आणि मॅचिंग ओढणीमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
-
(सर्व फोटो साभार- ईशा देओल इन्स्टाग्राम )
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती