-
अभिनेत्री माधुरी दीक्षितने काही अप्रतिम फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तिचा खास असा ‘फ्रायडे लूक’ (Friday Look) माधुरीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
या फोटोंमध्ये माधुरी मल्टीकलर साडीमध्ये दिसून येत आहे.
-
माधुरी यावेळी खूपच सुंदर दिसत आहे.
-
माधुरीने फोटोंना “नूर’ असे खास caption दिले आहे.
-
माधुरीचे हे फोटो चाहत्यांनाही आवडले असून त्यांनी विविध कमेन्ट केल्या आहेत.
-
माधुरीचा आणखी एक बहारदार अंदाज!
-
(सर्व फोटो साभार माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”