-
भूमी पेडणेकर केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नाही तर तिचा फॅशन सेन्सही नेहमीच चर्चेत असते.
-
अलीकडेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
चाहत्यांनी या फोटोंमधील अभिनेत्रीच्या आउटफिट आणि फॅशन सेन्सचे कौतुक केले आहे.
-
भूमीने एका अवॉर्ड शोसाठी हा सुंदर ब्लॅक गाऊन परिधान केला होता.
-
भूमीने एका अवॉर्ड शोसाठी हा सुंदर ब्लॅक गाऊन परिधान केला होता.
-
हे आउटफिट स्टायलिस्ट मनीषा मेलवाणी यांनी डिझाईन केले आहे.
-
भूमीने या खास ब्लॅक गाउनसोबत मॅचइंग कानातले देखील पेअर केले.
-
हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने ग्लॅमरस मेकअप देखील केला.
-
(सर्व फोटो: भूमी पेडणेकर/इन्स्टाग्रामवर)

१२ मार्च राशिभविष्य: मघा नक्षत्राबरोबर जुळून आलाय सुकर्म योग! १२ पैकी कोणत्या राशीला होणार फायदा आणि तोटा?