-
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ एका नवरात्रीच्या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती.
-
या इव्हेंटमधील तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
तिने अतिशय सुंदर अशी ऑरेंज कलरची प्रिंटेड साडी नेसली होती.
-
या साडी मध्ये ती नेहमीसारखीच अप्रतिम दिसत होती.
-
तरुण तहिलियाणी यांनी या साडीला डिझाईन केले आहे.
-
अभिनेत्रीने या लूकमध्ये न्यूड मेकअप केला आहे.
-
लाल टिकली आणि खास असे कानातील झुमके तिचे सौंदर्य आणखीनच खुळवत आहेत.
-
(Photos Source- Katrina Kaif Instagram)

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…