-
जिनिलीया देशमुखने तिचे नवे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.
-
तिचा हा पारंपरिक लूक चाहत्यांनाही खूपच आवडला आहे.
-
तिची खास स्माईल तिच्या देखण्या रूपाला आणखीनच खुलवंत आहे.
-
जिनिलीया नेहमीच तिच्या पारंपरिक लूक्समध्ये खूप सोज्वळ दिसते.
-
तिची टिकली, बिंदी आणि वेणीतील गुलाब लक्ष वेधून घेत आहेत.
-
जिनिलीयाला आयलायनरही उत्कृष्ट दिसत आहे.
-
(सर्व फोटो जिनिलीया देशमुख इन्स्टाग्राम पेजवरून साभार)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल