-
अभिनेत्री निक्की तांबोळीच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
-
या फोटोंमध्ये निक्कीच्या लाल साडीतील दिलखेचक अदा पााहायला मिळत आहेत.
-
दरम्यान निक्की सध्या बिगबॉसच्या घरात आहे.
-
तसेच आज (६ ऑक्टोबर २०२४) बिग बॉस मराठीचा विजेताही कळणार आहे.
-
हे पुर्ण सिझन निक्की चर्चेत राहिली आहे.
-
त्यामुळे निक्की विजेता होणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
-
दरम्यान, सोशल मीडीयावर निक्की खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
-
सध्या निक्कीचे लाल साडीतील बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.
-
(Photos Source: Nikki Tamboli Instagram)

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर