-
आज अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
-
हा त्यांच्या लग्नाचा १३ वा वाढदिवस आहे.
-
तसेच तब्बल २० वर्षे ते एकमेकांसोबत राहत आहेत.
-
अशी माहिती त्यांनी इन्स्टाग्रामवर लग्न वाढदिवशी पोस्ट केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये दिली आहे.
-
दोघा नवरा बायकोंनी एकमेकांना विश केलं आहे.
-
प्रिया आणि उमेश या दोघांच्या इन्स्टाग्रामवर सारखेच फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
-
हा पहिला फोटो.
-
तर हा दूसरा फोटो आहे.
-
दरम्यान या दोघांनाही चाहत्यांनीही भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.
-
तसेत चित्रपटसृस्टीतील अनेक कलाकारही या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
-
श्रेया बुगडेने प्रियाच्या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
-
दरम्यान प्रिया बापट ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री असून ती अनेक हिंदी वेबसिरीजमध्येही अभिनय करत असते.
-
प्रियाने आज हा फोटोही पोस्ट केला असुन ती यामध्ये अतिशय हॉट दिसत आहे. (सर्व फोटो साभार- प्रिया बापट इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Photos : निक्की तांबोळीचा लाल साडीतील बोल्ड अंदाज, फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही