-
टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ हिंदीचा १८वा सीझन कालपासून (०६ ऑक्टोबर) सुरू झाला आहे. हा शो नेहमीच चर्चेत असतो आणि अनेक वादही पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत, सीझन १ पासून ते १७ व्या सीझनपर्यंत कोण कोण विजेते ठरले ते जाणून घेऊया. (फोटो: श्वेता तिवारी/इन्स्टा)
-
बिग बॉसच्या सीझन १७ चा मुनावर फारुकी विजेता ठरला होता. (फोटो: मुनावर फारुकी/इन्स्टा)
-
बिग बॉसच्या सीझन १६ चा विजेता MC Stan ठरला होता. (फोटो: MC Stan/Insta)
-
बिग बॉसच्या सीझन १५ ची विजेती होण्याचा मान तेजस्वी प्रकाशला मिळाला होता. (फोटो: तेजस्वी प्रकाश/इन्स्टा)
-
बिग बॉसच्या सीझन १४ ची विजेता रुबिना दिलैक ठरलेली. (फोटो: रुबिना दिलीक/इन्स्टा)
-
बिग बॉसच्या सीझन १३ चा विजेता दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला होता. (फोटो: सिद्धार्थ शुक्ला/इन्स्टा)
-
बिग बॉसच्या सीझन १२ ची विजेता दीपिका कक्कर होती. (फोटो: दीपिका कक्कर/इन्स्टा)
-
बिग बॉस सीझन ११ ची विनर शिल्पा शिंदे होती. (फोटो: शिल्पा शिंदे/इन्स्टा)
-
बिग बॉस सीझन १० चा विनर मनवीर गुर्जर ठरला होता. (फोटो: मनवीर गुर्जर/इन्स्टा)
-
बिग बॉसच्या ९व्या पर्वाचा विजेता प्रिन्स नरुला होता. (फोटो: प्रिन्स नरुला/इन्स्टा)
-
सीझन ८: गौतम गुलाटी (फोटो: गौतम गुलाटी/इन्स्टा)
-
सीझन ७: गौहर खान (फोटो: गौहर खान/इन्स्टा)
-
सीझन ६: उर्वशी ढोलकिया (फोटो: उर्वशी ढोलकिया/इन्स्टा)
-
सीझन ५: जुही परमार (फोटो: जुही परमार/इन्स्टा)
-
सीझन ४: श्वेता तिवारी (फोटो: श्वेता तिवारी /Insta)
-
सीझन ३: विंदू दारा सिंग (फोटो: विंदू दारा सिंग/इन्स्टा)
-
सीझन २: आशुतोष कौशिक (फोटो: आशुतोष कौशिक/इन्स्टा)
-
सीझन १: राहुल रॉय (फोटो: राहुल रॉय/इन्स्टा)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल