-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi Season 5 Winner) महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण (Suraj Chavan) ठरला आहे.
-
संपूर्ण महाराष्ट्राने (Maharashtra) या पाचव्या पर्वाला भरभरून प्रेम दिले.
-
घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या पद्धतीने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली.
-
यंदा ७० दिवसांमध्ये पाचव्या पर्वाचा महाविजेता घोषित केला.
-
‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वात १६ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
-
सूरजला १४ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफी. तसेच पु.ना.गाडगीळ आणि सन्स लिमिटेड तर्फे दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि Tunwal E Motors limited तर्फे बाईक.
-
‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती आहे अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade).
-
‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आहे शिव ठाकरे (Shiv Thakare).
-
‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता आहे अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam).
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता आहे अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar).
-
(सर्व फोटो सौजन्य : बिग बॉस मराठी/इन्स्टाग्राम)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”