-
शारदीय नवरात्रोत्सवाला (Shardiya Navratri 2024) गुरुवारपासून (०३ ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे.
-
भारतात ठिकठिकाणी नवरात्रीनिमित्त गरबा (Garba) आणि दांडिया रासची (Dandiya Raas) धूम सुरू झाली आहे.
-
मराठी अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) गरब्यासाठी (Garba Look) मराठमोळा लूक केला होता.
-
गरब्यासाठी सायलीने लाल रंगाची खणाची सुंदर साडी (Red Khun Saree) नेसली होती.
-
खणाच्या साडीतील लूकवर सायलीने मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery) परिधान केले आहेत.
-
सायलीने नेसलेली खणाची साडी ही फॅशन डिझायनर केतकी शाहच्या ‘K2FashionCloset’ ब्रॅण्डची आहे.
-
सायलीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा (Fans Comments) वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘हे’ आहेत ‘बिग बॉस’ मराठीच्या पाच पर्वांचे महाविजेते)
“ही फक्त गुढीपाडव्याला दिसते..” मुंबईच्या या सुंदर तरुणीची सोशल मीडियावर एकच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल