-
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके…’च्या मंत्रघोषात गुरूवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला (Shardiya Navratri 2024) प्रारंभ झाला.
-
शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची (Maa Skandamata) पूजा केली जाते.
-
आजचा रंग आहे पांढरा (White Colour). हा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो.
-
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील अभिनेत्री ईशा केसकरचा (Isha Keskar) पांढऱ्या साडीतील खास लूक.
-
अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेचा (Shweta Shinde) पांढऱ्या डिझायनर साडीतील लूक.
-
अभिनेत्री धनश्री काडगांवकरचा (Dhanashri Kadgaonkar) पांढऱ्या साडीतील खास लूक.
-
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील अभिनेत्री शिवानी सुर्वेचा (Shivani Surve) पांढऱ्या डिझायनर साडीतील लूक.
-
पांढऱ्या साडीत मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar).
-
पांढऱ्या साडीत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru).
-
अभिनेत्री कुंजिका काळवींटचा (Kunjika Kalwint) पांढऱ्या लेहेंग्यातील खास लूक.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : गरब्यासाठी सायली संजीवचा लाल खणाच्या साडीत मराठमोळा लूक)
बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा