-
‘सैराट’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सध्या चर्चेत आहे.
-
नुकतेच रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या नव्या लूकमधील फोटोंनी (New Look Photos) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोंमध्ये रिंकूने काळ्या रंगाचा टॉप (Black Top) आणि तपकिरी रांगाचा स्कर्ट (Brown Skirt) परिधान केला आहे.
-
रिंकूने या फोटोंना ‘Eyes Hold Conversation’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अभिनेता आकाश ठोसरबरोबरच्या (Akash Thosar) एका कार्यक्रमासाठी रिंकूने हा लूक केला होता.
-
रिंकूच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘किती सुंदर लूक…’ अशी कमेंट केली आहे.
-
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित रिंकूचा ‘सैराट’ (Sairat) हा चित्रपट २९ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : मराठी अभिनेत्रींचा पांढऱ्या रंगाच्या साडीतील खास लूक)
डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO