-
सिंघम अगेनचा ट्रेलर सोमवारी मुंबईत लाँच झाला. चित्रपटाचे कलाकार अजय देवगण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान, अर्जुन कपूर आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. (फोटो: वरिंदर चावला)
-
रणवीर सिंहने सोलो एन्ट्री केली. (फोटो: वरिंदर चावला)
-
नुकतीच मुलीला जन्म देणारी दीपिका पदुकोण या कार्यक्रमाला उपस्थित राहिली नाही. पण सिंघम अगेनच्या पोस्टरवर असलेल्या तिच्या फोटोकडे तिचा पती रणवीरने लक्ष वेधले. (फोटो: वरिंदर चावला)
-
या चित्रपटात करीना कपूर खान आणि अजय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो: वरिंदर चावला)
-
चमकदार साडीत करीना खूपच सुंदर दिसत होती. (फोटो: वरिंदर चावला)
-
सिंघम अगेनमध्ये अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो: वरिंदर चावला)
-
टायगर श्रॉफ नेहमीप्रमाणेच दमदार दिसत होता. (फोटो: वरिंदर चावला)
-
अभिनेता रवी किशन देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. सिंघम अगेनच्या ट्रेलर लाँचसाठी तो मुलगा सक्षमसोबत पोहोचला. (फोटो: वरिंदर चावला)
-
दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि सर्वजण खूप उत्साहित दिसत होते. (फोटो: वरिंदर चावला)
हेही पाहा- Singham Again साठी अजय देवगणने घेतले ३५ कोटी, अर्जुन कपूर, टायगर, दीपिका, करीनाला कित…

Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्यानिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images