-
देशभरात दुर्गा पूजा (Durga Puja 2024) मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.
-
यंदा ०९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान दुर्गा पूजा (Durgotsava) होणार आहे.
-
बंगाल (Bengal) प्रांतातील दुर्गापूजा विशेषच प्रसिद्ध आहे.
-
‘बिग बॉस १६’ (Bigg Boss) फेम अभिनेत्री टिना दत्ताने (Tina Datta) दुर्गा पूजेनिमित्त खास लूक केला आहे.
-
या फोटोंमध्ये टिनाने पांढऱ्या रंगाची लाल काठ असलेली बंगाली साडी (White Bengali Saree) नेसली आहे.
-
पांढऱ्या बंगाली साडीतील लूकवर टिनाने सोन्यांचे दागिने (Gold Jewellery) परिधान केले आहेत.
-
या फोटोंना टिनाने ‘वर्षातील सर्वात आवडता वेळ…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
२००८ साली प्रदर्शित झालेल्या कलर्स टीव्हीवरील ‘उतरन’ (Uttaran) या मालिकेतून टीना घराघरात लोकप्रिय झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : टिना दत्ता/इन्स्टाग्राम)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य