-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Actress Sonalee Kulkarni) पांढऱ्या रंगातील सुंदर लेहंग्यात (White Lehenga Photoshoot) नवे फोटोशूट केले आहे.
-
सर्व फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सोनाली या फोटोंमध्ये अतिशय सुंदर (Beautiful) दिसत आहे.
-
या लेहंग्यात अप्सरा सोनाली खरंच अप्सरा दिसतेय.
-
तिचे हे फोटो चाहत्यांनाही खूपच आवडले आहेत.
-
विविध प्रतिक्रिया इन्स्टाग्रामवरील यो फोटोंखाली पाहायला मिळत आहेत. एक चाहता म्हणाला ‘अप्सरा आली…!’
-
‘आजचा रंग पांढरा’ असं कॅप्शन नवरात्रोत्सवातील या फोटोंना सोनालीने दिले आहे.
-
(सर्व फोटो साभार सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम पेज)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे