-
नुकतेच करीना कपूरने तिचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने कस्टम सिल्व्हर टिश्यू साडी परिधान केली आहे.
-
ही साडी मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केली आहे.
-
या लुकमध्ये करीनाने बोल्ड मेकअप केला आहे.
-
या लुकमध्ये खास भर घालण्यासाठी तिने सुंदर असे कानातले निवडले आहेत.
-
या लुकमध्ये करीनाने बोल्ड मेकअप केला आहे.
-
विविध पोज देत अभिनेत्रीने यावेळी फोटोशूट केले आहे.
-
दरम्यान काल (७ ऑक्टोबर) करीना कपूरचा सिंघम अगेन या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
-
याच ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमासाठी करीनाने हा लूक केला होता.
-
कार्यक्रम पार पडल्यानंतर करीनाने हे फोटोशूट केले आहे.
-
(Photos Source – Kareena Kapoor/Instagram)
Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीला प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर PHOTOS