-
बजरंगी भाईजान या चित्रपटातील छोटीशी मुन्नी आठवतेय ना?
-
हो, ती मुन्नी आता मोठी झाली आहे.
-
तसेच ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
अभिनेत्री हर्षाली मल्होत्राने बजरंगी भाईजान या सलमान खानच्या सुपरहिट चित्रपटात मुन्नी या पात्राची भूमिका साकारली होती.
-
तिची ही भूमिका प्रक्षकांना खूपच आवडली होती.
-
दरम्यान, तिचे नवे फोटो अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.
-
सध्या नवरात्रौत्सव सुरु आहे त्यासाठी तिने खास लूक केला होता.
-
तिने या फोटोंमध्ये काळ्या आणि लाल रंगाची घागरा चोळी परिधान केली आहे.
-
तिचा हा गुजराती लूक सध्या व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो हर्षाली मल्होत्रा इन्स्टाग्राम पेजवरुन साभार)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख