-
सुनिधी चौहान ही संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायिका आहे.
-
सुनिधी तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते.
-
दरम्यान, सुनिधी चौहानने तिचे नवे लाईव्ह शोमधील फोटो पोस्ट केले आहेत.
-
य फोटोंमध्ये सुनिधीने रॉकिंग पर्फॉरमंस सादर केलेला दिसत आहे.
-
तिच्या या लूकमध्ये ती खूपच हॉट आणि स्टनिंग दिसत आहे.
-
उत्तराखंडमधील रुरकी आयआयटीमध्ये सुनिधीने परफॉर्म केले.
-
गायिका सुनिधी चौहान मूळची दिल्लीची आहे.
-
तिने आतापर्यंत २,५०० हून अधिक गाणी गायली आहेत.
-
तब्बल १० भारतीय भाषांमध्ये तिने पार्श्वगायन केले आहे.
-
तिच्या मराठी गाण्यांबद्दल बोलायचे झाल्यास ‘कांदे पोहे’, ‘नवराई माझी’, ‘मोहराच्या दारावर’ अशी प्रसिद्द गाणी सुनिधीने गायली आहेत.
-
(सर्व फोटो साभार सुनिधी चौहान इन्स्टाग्राम पेज)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख