-
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून प्रसिद्धझोतात आलेली अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या चर्चेत आहे.
-
हिनाने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी हिनाने तपकिरी रंगाची टिशू सिल्क साडी (Brown Tissue Silk Saree) नेसली आहे.
-
टिशू सिल्क साडीतील लूकवर हिनाने हिऱ्यांचा नेकलेस सेट (Diamond Necklace Set) परिधान केले आहेत.
-
हिनाने या फोटोशूटला #ForeverSareeGirl असा हॅशटॅग (Hashtag) दिला आहे.
-
हिनाने नेसलेली रंगाची टिशू सिल्क साडी ही ‘हाऊस ऑफ मसाबा’ (House of Masaba) या ब्रॅण्डची आहे.
-
काही महिन्यांपूर्वी हिनाने स्तनांचा कर्करोग (Breast Cance) झाल्याची माहिती चाहत्यांना दिली.
-
हिना ‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनमध्ये (Bigg Boss Season 11) टॉप २ मध्ये पोहोचली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : हिना खान/इन्स्टाग्राम)
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?