-
श्वेता त्रिपाठी ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे, जी मुख्यतः हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करते.
-
श्वेता त्रिपाठीला ‘मिर्झापूर’ या वेब सिरीजमधील गोलू गुप्ता या भूमिकेमुळे विशेषतः लोकप्रियता मिळाली.
-
दरम्यान गोलूने नवे खास फोटोशूट केले आहे.
-
हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
फोटोंमधील तिचा लूक अतिशय हटके आहे.
-
जो तिला खूप सुंदर दिसत आहे.
-
काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे खास काँबिनेशन असलेल्या श्वेताचा हा बॉलिवूड स्टाईल लूक खूपच अप्रतिम आहे.
-
मोठ्या आकाराचे गोल्डन बँगल्स आणि केसांची खास वेणी तिच्या सौदर्यात आणखीनच भर घालत आहेत.
-
अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांनाही खूपच आवडला असून विविध कमेंट्सच्या माध्यमातून तिचे कौतूक करत आहेत.
-
“Golu Don”, “Queen Of Mirzapur” अशा खास प्रतिक्रिया देऊन चाहते तिच्याप्रतू प्रेम व्यक्त करत आहेत.
-
दरम्यान, श्वेताने तिच्या करिअरची सुरुवात ‘तृष्णा’ (२०११) या चित्रपटातून केली, परंतु तिला खरे यश ‘मसान’ (२०१५) या चित्रपटाद्वारे प्राप्त झाले.
-
या चित्रपटात तिने विकी कौशलच्या प्रेमिकेची भूमिका साकारली होती.
-
श्वेताने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अनेक कामे केली होती. तिने फेमिना मासिकात फोटो एडिटर म्हणूनही काम केले आहे.
-
(सर्व फोटो साभार- श्वेता त्रिपाठी इन्स्टाग्राम पेज)

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार