-
एली अवराम एक स्वीडिश अभिनेत्री असून तिने भारतीय चित्रपट सृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.
-
तिने आपल्या करिअरची सुरुवात “मिकी व्हायरस” या चित्रपटातून केली, ज्यामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली.
-
एली अवरामने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
“किस किस को प्यार करूं”, “मलंग”, आणि “कोई जाने ना” हे तिचे चित्रपट खूप गाजले.
-
ती बिग बॉस सीझन-१० मध्ये सहभागी झाली होती, या शोने तिला अधिक प्रसिद्धी दिली.
-
तिच्या अभिनय कौशल्याबरोबरच, ती तिच्या बोल्ड लुक्ससाठीही ओळखली जाते.
-
दरम्यान एलीने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्येही ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे.
-
तिच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
यावेळी तिने लध वेधणारा मोहक असा गाऊन परिधान केला आहे.
-
सोनेरी रंगाच्या या गाऊनला अभिषेक शर्मा यांनी डिझाईन केले आहे.
-
खास मेकअप, लूकला साजेशी ज्वेलरी एलीला खूप सुंदर दिसत आहे.
-
आतापर्यंत तिच्या या पोस्टला २०,००० लोकांनी लाईक केले आहे.
-
(सर्व फोटो साभार एली अवराम इन्स्टाग्राम पेज)

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार