-
अभिनेत्री समांथा नेहमीच तिच्या नवीन लुक्समुळे चर्चेत असते.
-
समांथाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
-
समांथाचे हे फोटो अतिशय आकर्षक आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ऑफ शोल्डर टॉप आणि स्कर्ट परिधान केले आहे.
-
तसेच या लुकमध्ये समांथाने तिचे केस मोकळे ठेवले आहेत.
-
याशिवाय मिनिमल ज्वेलरीचा वापर तिने या लुक मध्ये केला आहे.
-
या लुकमध्ये अभिनेत्री अतिशय आकर्षक दिसत आहे.
-
चाहत्यांनी समांथाच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो साभार समांथा या इन्स्टाग्राम पेजवरून साभार)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती