-
हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2024) खूप महत्त्व दिले गेले आहे.
-
आज शारदीय नवरात्रोत्सवातील आठवा दिवस (Navratri Day 8) आहे.
-
नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची (Maa Mahagauri) पूजा केली जाते.
-
आजचा रंग आहे गुलाबी (Pink Colour). हा रंग प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो.
-
गुलाबी रंगाच्या पैठणी साडीत अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) लूक.
-
अभिनेत्री रिंकू राजगुरूचं (Rinku Rajguru) गुलाबी रंगाच्या साडीतील सौंदर्य…
-
अभिनेत्री मृणाल दुसानिसचा (Mrunal Dusanis) गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीतील लूक.
-
अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेचा (Shweta Shinde) गुलाबी रंगाच्या साडीतील लूक.
-
गुलाबी रंगाच्या गुलाबी मुनिया पैठणी साडी अभिनेत्री गिरिजा प्रभू (Girija Prabhu).
-
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा (Dnyanada Ramtirthkar) गुलाबी रंगाच्या भरजरी नऊवारी साडीतील लूक.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल