-
महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाची (Bigg Boss Marathi Season 5) चर्चा रंगली होती.
-
पहिल्या दिवसापासून अंकिता वालावलकर ‘टीम-बी’ची (Bigg Boss Team B) महत्त्वाची सदस्य होती.
-
या पर्वातील टॉप-५ मधील स्पर्धक अंकिता (Ankita Walawalkar) सध्या चर्चेत आहे.
-
अंकिता फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ (Wedding) बांधणार आहे.
-
सोशल मीडियावर (Social Media) असलेल्या माहितीनुसार अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याचे (Husband) नाव कुणाल भगत (Kunal Bhagat) असे आहे.
-
कुणाल हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक (Music Director) आहे.
-
आतापर्यंत कुणालने अनेक मालिका व चित्रपटांसाठी (Movies) संगीत दिग्दर्शन केले आहे.
-
अंकिता आणि कुणालने ‘आनंदवारी’ (Anandwari) या गाण्यात एकत्र काम केले होते.
-
अंकिता तिच्या गावी सिंधुदुर्गात (Sindhudurg) लग्न करणार आहे.
-
अंकिताला चाहते ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) या नावाने ओळखतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : गुलाबी रंगाच्या साडीत खुलले मराठी अभिनेत्रींचे सौंदर्य)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”