-
शारदीय नवरात्रोत्सवातील (Shardiya Navratri 2024) नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची (Maa Siddhidatri) पूजा केली जाते.
-
आजचा रंग आहे जांभळा (Purple). हा रंग महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक आहे.
-
अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेचा (Shweta Shinde) जांभळ्या रंगाच्या पैठणी साडीतील खास लूक.
-
जांभळ्या लेहेंग्यात अभिनेत्री स्मिता गोंदकरचा (Smita Gondkar) लूक.
-
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा (Dnyanada Ramtirthkar) जांभळ्या प्रिंटेड ड्रेसमधील लूक.
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्वाती लिमयेचा (Swati Limaye) जांभळ्या डिझायनर नऊवारी साडीतील लूक.
-
अभिनेत्री वैदेही परशुरामीचा (Vaidehi Parashurami) जांभळ्या रंगाच्या सॅटिन ड्रेसमधील लूक.
-
जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari).
-
अभिनेत्री शिवानी मुंढेकरचा (Shivani Mundhekar) जांभळ्या रंगाच्या पैठणी साडीतील खास लूक.
-
जांभळ्या रंगाच्या डिझायनर साडीत अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali).
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

६ एप्रिल पंचांग: रामनवमी कोणत्या राशीसाठी ठरणार भाग्यशाली? कोणाला मिळणार प्रेम, पैसा आणि प्रसिद्धी? वाचा राशिभविष्य