-
Citadel: Diana
इटालियन हेरगिरी ॲक्शन वेब सीरिज ‘सिटाडेल’ १० ऑक्टोबर रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे. ही सीरिज उत्तम ॲक्शन आणि थ्रिलने भरलेली आहे, जी तुम्हाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवेल. (Still From Film) -
Khel Khel Mein
‘खेल खेल में’ हा मल्टीस्टारकास्ट चित्रपट १० ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तुम्हाला अनेक लोकप्रिय स्टार्सचा अभिनय पाहायला मिळणार आहे. (Still From Film) -
Vedaa
जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांचा ‘वेदा’ हा चित्रपट ZEE5 वर १० ऑक्टोबरपासून पाहता येत आहे. हा चित्रपट थ्रिल आणि ड्रामाने भरलेला आहे. (Still From Film) -
Raat Jawan Hai
ही रोमांचक सीरिज ११ ऑक्टोबर रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली आहे. त्याचे कथानक आणि स्टर्सचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना खूप आवडत आहे. (Still From Film) -
Sarfira
‘सरफिरा’ हा विलक्षण चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी Disney + Hotstar वर प्रदर्शित झाला आहे. एका मनोरंजक कथेसह हा चित्रपट रंजक अनुभव देतो. (Still From Film) -
Stree 2
११ ऑक्टोबर २०२४ रोजी रिलीज झालेला या वर्षातील सर्वात मोठा हिंदी हिट चित्रपट ‘स्त्री २’ आता Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. या चित्रपटाचा आनंद घ्या आणि आपल्या मित्रांसह पाहा. (Still From Film) -
Uprising
कोरियन ड्रामा वेब सिरीज ‘अपराईसिंग’ ११ ऑक्टोबर २०२४ रोजी Netflix वर रिलीज झाली आहे. तुम्ही कोरियन सिरीजचे चाहते असाल तर चुकवू नका. (Still From Film) -
Vaazhai
हा एक तमिळ चित्रपट आहे, जो ११ ऑक्टोबरपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. तामिळ सिनेमाच्या चाहत्यांना तो नक्कीच बघायचा असेल. (Still From Film)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स