PHOTO: बिग बॉसचा लहान मुलांवरही परिणाम! परीक्षेत लिहलेलं उत्तर वाचून शिक्षक कोमात; उत्तरपत्रिका वाचून पोट धरुन हसाल
बिग बींचे ‘हे’ १२ आयकॉनिक चित्रपट तुम्ही ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता!
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने आणि चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीला केवळ नव्या उंचीवर नेले नाही, तर प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. नुकताच त्यांचा ८२ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच निमित्ताने त्यांच्या १२ आयकॉनिक चित्रपटांबद्दल जाणून घेऊया, जे तुम्ही विविध OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
Web Title: Big b amitabh bachchan s special 12 movies where to watch on ott see spl
संबंधित बातम्या
“गर्व कशाचा करता? वेळ बदलायला वेळ लागत नाही; VIDEO पाहून कळेल कर्माचं फळ म्हणजे नक्की काय
सूरज चव्हाण सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला, या टीकेवर निक्की तांबोळी म्हणाली, “मी ट्रॉफी उचलली असती तर…”
‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “भावाने मार्केट जाम केलंय”
Video: रक्ताळलेला हात घेऊन उद्ध्वस्त घरातल्या सोफ्यावर धुळीत बसलेला याह्या सिनवार! हमासच्या म्होरक्याचा ‘असा’ झाला अंत!