-
नव्यानेच नॅशनल क्रश बनलेली तृप्ती डिमरी तिच्या लेटेस्ट हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
तृप्ती आता अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर ‘भूलभूलैया ३’ या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे.
-
अलीकडेच या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये तृप्तीचा साडीमधील आकर्षक लूक पाहायला मिळाला.
-
या इव्हेंटचे काही फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तृप्तीने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
या साडीबरोबर अभिनेत्रीने मॅचिंग कलरचे ब्रालेट स्टाईल ब्लाऊज निवडले आहे.
-
तृप्तीने ग्लॉसी मेकअप आणि मोकळे केस ठेऊन तिचा लुक पूर्ण केला.
-
त्याचबरोबर अभिनेत्रीने बारीक काळी टिकली सुद्धा तिच्या कपाळावर लावली आहे.
-
या काळा साडीतील लुकमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.
-
(सर्व फोटो साभार तृप्ती डिमरी इन्स्टाग्राम पेज)

धनंजय मुंडेंच्या कुटुंबात गृहकलह? आई-भाऊ वेगळे का राहतात? भावानेच केलं स्पष्ट; म्हणाले…