-
मराठी अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photos Source : Sayali Sanjeev/Instagram)
-
ती तिचे फोटो व व्हिडिओ नियमितपणे इन्स्टाग्रामवरुन शेअर करते.
-
आज दसऱ्याच्या दिवशीही सायलीने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
-
तिने कांजीवरम साडी नेसली आहे.
-
तसेच मॅचिंग ज्वेलरी परिधान केली आहे.
-
दरम्यान, सायलीच्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
-
सायलीने ‘परफेक्ट पती’, ‘गुलमोहर’, आणि ‘शुभमंगल ऑनलाईन’ यांसारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
-
तसेच ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘पोलीस लाईन’, आणि ‘बस्ता’ यांसारख्या चित्रपटांमध्येही प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा – ‘Bhool Bhulaiyaa 3’ ट्रेलर लाँचमधील तृप्ती डिमरीचा बोल्ड अंदाज, काळ्या साडीत दिसतेय ख…
Aajche Rashi Bhavishya : चार चौघात सन्मान ते प्रचंड धनलाभ; तुमच्या राशीसाठी शिवयोग ठरणार का शुभ? वाचा राशिभविष्य