-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
मुनमुन सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये मुनमुन ‘बबिता’ हे पात्र साकारते.
-
या मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.
-
दरम्यान, अभिनेत्रीने नवे फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
प्रेक्षकांच्या लाडक्या बबिताच्या अवखळ अदा या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत.
-
तिचे चाहतेही हे फोटो पाहून घायाळ झाले आहेत.
-
तिने या फोटोंमध्ये प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे.
-
तसेच मिनीमल ज्वेलरीसह अभिनेत्रीनेतिचा लूक पूर्ण केला आहे.
-
विविध पोज देत यावेळी मुनमुनने खास फोटोशूट केले.
-
अभिनेत्रीने हा लूक नवरात्र उत्सवातील शेवटच्या दिवशी केला आहे.
-
मुनमुनच्या या फोटोशूटवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.
-
(सर्व फोटो – munmun dutta/ instagram)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई