-
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.
-
बाबा सिद्दीकी यांची अनेक सेलिब्रिटींशी विशेषत: सलमान खानशी घट्ट मैत्री होती.
-
२०१३ च्या इफ्तार पार्टीमध्ये बाबा सिद्दीकी यांनी सलमान-शाहरुखचं अनेक वर्षांपासून सुरू असलेलं भांडण मिटवलं होतं.
-
सलमानच्या कुटुंबीयांचे देखील बाबा सिद्दीकी व त्यांचा मुलगा झीशानशी मैत्रीपूर्ण संबंध होते.
-
बाबा सिद्दीकी दरवर्षी बॉलीवूड सेलिब्रिटींना ग्रँड इफ्तार पार्टी द्यायचे.
-
त्यांच्या पार्टीला अनेक सेलिब्रिटी उपस्थितीत असायचे.
-
शहनाज गिल व बाबा सिद्दीकी यांचा इफ्तार पार्टीदरम्यानचा फोटो
-
याशिवाय संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्याशी देखील बाबा सिद्दीकी यांची चांगली मैत्री होती.
-
बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : बाबा सिद्दीकी / इन्स्टाग्राम )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”