-
अभिनेत्री श्रद्धा कपूर ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते.
-
तिच्या प्रत्येक लूकचं आत्तापर्यंत सर्वजण नेहमी कौतुक करतात.
-
अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकत्याच सुपरहिट ‘स्त्री २’ या सिनेमात दिसली होती.
-
आता तिने तिचे नवे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
श्रद्धा या फोटोंमध्ये नेहमीसारखीच अतिशय सुंदर दिसत आहे.
-
सुंदर ड्रेस, साजेसा नेकलेस आणि मोठ्या आकाराचे इअरिंग्स परिधान करत अभिनेत्रीने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.
-
श्रद्धाने अतिशय मजेदार Caption या फोटोंना दिले आहे.
-
श्रद्धाचं “Attitude toh aise dikha rahi hai jaise Shraddha Kapoor hai” असं Caption पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत.
-
तिच्या फोटोंवर चाहते लाइक आणि कमेन्टचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो साभार श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?