-
मराठीतील प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरने नवे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
आर्या सध्या विदेश दौरा करत असल्याचे दिसत आहे.
-
तिचे हे फोटो अमेरिकेतल शिकागो शहरामधील आहेत.
-
दरम्यान आर्याने गायनाशिवाय अभिनय देखील केला आहे.
-
तिने २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या “ती सध्या काय करते” या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता.
-
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटाचे टायटल सॉन्ग आर्याने गायले असून ते प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरले आहे.
-
दरम्यान, आर्या शिकागोमध्ये सफर करत आहे.
-
तिचे या सफरीचे फोटो इनdस्टाग्रामवर पोस्ट करताना तिने खास Caption ही दिले आहे.
-
“Chicago.. you’ll always have my heart!” असे तिने लिहिले आहे.
-
आर्या आंबेकरने २००८ मध्ये झी मराठीच्या “सा रे ग म प लिटील चॅम्प्स” या कार्यक्रमातून आपल्या करिअरची सुरुवात केली.
-
(सर्व फोटो साभार – आर्या आंबेकर इन्स्टाग्राम)
५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?