-
दसरा (Dasara 2024) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.
-
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर बालकलाकार मायरा वायकुळने (Myra Vaikul) आपल्या कुटुंबाबरोबरचं (Family Photos) काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मायराने गुलाबी रंगाचा पैठणी फ्रॉक (Pink Paithani Frock) परिधान केला आहे.
-
१५ सप्टेंबर रोजी मायराची आई श्वेता वायकुळने (Shweta Vaikul) एका गोंडस बाळाला जन्म दिला.
-
‘Our First Dasara As A Complete Family’ असे कॅप्शन मायराने या फोटोंना दिले आहे.
-
शारदीय नवरात्रोत्सवात (Shardiya Navratri 2024) मायराने छोट्या बाळाबरोबर (Baby Boy) सुंदर फोटोशूट केले होते.
-
मायराला झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती.
-
मायराने कलर्स टीव्हीवरील ‘नीरजा एक नयी पहचान’ (Neerja Ek Nayi Pehchaan) या हिंदी मालिकेत ही काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”