-
मराठी अभिनेत्री कुंजिका काळवींट (Kunjika Kalwint) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
दिवाळीनिमित्त (Diwali 2024) कुंजिकाने ‘अन्मयीवस्त्र’ (AnmayeeVastra) या ब्रॅण्डसाठी सुंदर फोटोशूट केले आहे.
-
यंदा ३१ ऑक्टोबरपासून दिवाळीचा (Deepawali) सण साजरा होणार आहे.
-
या फोटोशूटसाठी कुंजिकाने जांभळ्या रंगाचा सॉफ्ट बनारसी लेहेंगा (Soft Banarasi Lehenga) परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर कुंजिकाने केसांची हेअरस्टाईल (HairStyle) करत मोगऱ्याचा गजरा माळला आहे.
-
कुंजिकाने परिधान केलेल्या बनारसी लेहेंग्याची किंमत (Lehenga Price) १४९९ रुपये इतकी आहे.
-
कुंजिका स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ (Shubhvivah) या मालिकेत झळकत आहे.
-
या मालिकेत कुंजिका ही ‘पौर्णिमा’ (Pournima) हे पात्र साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कुंजिका काळवींट/इन्स्टाग्राम)

Indian Students In US: अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के भारतीयांचा व्हिसा रद्द, “सरकार दखल घेणार का?” काँग्रेसचा प्रश्न