-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुंगध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) या मालिकेतून अभिनेत्री समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar) लोकप्रिय झाली.
-
समृद्धीने नुकतेच इन्स्टाग्रामवर (Instagram) काही फोटो (Photos) शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये समृद्धीने हातात अजगर साप (Python Snake) पकडला आहे.
-
समृद्धीने या फोटोंना ‘Darr Ke Aage Jeet Hai’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
पोपटाबरोबर (Macaw Parrot) फोटोंसाठी पोज देताना समृद्धी…
-
समृद्धीचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी ‘बाई काय हा प्रकार…’ अशी कमेंट केली आहे.
-
अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosle) समृद्धीच्या फोटोंवर ‘तुला आता ‘खतरों के खिलाडी…’मध्ये जाता येईल अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य