-
Bigg Boss Marathi Season 5: कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वात अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेली अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या चर्चेत आहे.
-
दसऱ्याच्या (Dasara 2024) दिवशी ‘सूर जुळले…’ असे कॅप्शन देत अंकिताने सोशल मीडियावर फोटो पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली.
-
अंकिता लवकरच संगीत दिग्दर्शक कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नगाठ (Wedding) बांधणार आहे.
-
अंकिता व कुणालने ‘आनंदवारी’ (Anandwari) या गाण्यात एकत्र काम केले होते.
-
फेब्रुवारी महिन्यात अंकिता व कुणाल सिंधुदुर्गात (Sindhudurg) लग्न करणार आहेत.
-
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिता अलिबागची (Alibaug) सून होणार आहे.
-
अंकिताचा होणारा नवरा कुणालचं गाव अलिबाग आहे.
-
अंकिताचं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग (Devbag) आहे.
-
कुणालने आतापर्यंत अनेक मालिका व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन (Music Direction) केले आहे.
-
अंकिताला प्रेक्षक ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Konkan Hearted Girl) या नावाने हाक मारतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”