-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) या मालिकेतून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) लोकप्रिय झाली.
-
ज्ञानदाने दिवाळीनिमित्त (Diwali 2024) ‘वस्त्रवलय’ (VastraValay) या ब्रॅण्डसाठी सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ज्ञानदाने गुलाबी रंगाचा सिल्क लेहेंगा (Pink Silk Lehenga) परिधान केला आहे.
-
गुलाबी लेहेंग्यातील लूकवर ज्ञानदाने मोजक्या दागिन्यांचा (Jewellery) साज केला आहे.
-
ज्ञानदाच्या या लेहेंग्यातील लूकसाठी निकिता कदमने मेकअप (Makeup) केला आहे.
-
ज्ञानदाने परिधान केलेल्या सिल्क लेहेंग्याची किंमत २००० रुपये इतकी आहे.
-
ज्ञानदा लवकरच ‘मुंबई लोकल’ (Mumbai Local) या चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर/इन्स्टाग्राम)

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…