-
टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये अभिनय करणारी अभिनेत्री सुनैना फोजदारने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ती अंजली तारक मेहता हे पात्र साकारते.
-
तिचे हे पात्रही अतिशय लोकप्रिय आहे.
-
दरम्यान अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
काळ्या रंगाचा वन पिस तिने यावेळी परिधान केला आहे.
-
या ड्रेसमधील सुनैनाचा हा लूक चाहत्यांनाही अतिशय आवडला आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो साभार सुनैना फोजदार इन्स्टाग्राम पेज)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा