-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत लवकरच नवा धमाका पाहायला मिळणार आहे.
-
नुकताच या मालिकेने १२०० भागांचा टप्पा पार (1200 Episode Completed) केला आहे.
-
या मालिकेतील कलाकारांनी केक (Cake) कापून १२०० भागांचा आनंद साजरा केला.
-
या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija prabhu) ‘नित्या’ची भूमिका साकारत आहे.
-
गिरीजाने गडद गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीत (Dark Pink Nauvari Saree) खास फोटोशूट केले आहे.
-
गुलाबी नऊवारी साडीतील लूकवर गिरीजाने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
गिरीजाच्या या नऊवारी साडीतील लूकसाठी पूजा कारामुंगेने मेकअप (MakeUp) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश