-
प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची धाकटी लेक अभिनेत्री सई मांजरेकर (Saiee Manjrekar) सध्या चर्चेत आहे.
-
सईने नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सईने पिस्ता आणि गुलाबी रंगाचा लेहेंगा (Pista Pink Lehenga) परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर सईने मोठे झुमके कानातले (Jhumka Earrings) परिधान केले आहेत.
-
सईच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Beautiful’ आणि ‘Angel Look’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
सलमान खानच्या ‘दबंग ३’ (Dabangg 3) चित्रपटातून सईने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
सईचे इन्स्टाग्रामवर २० लाखांहून (2 Million) अधिक फॉलोवर्स (Followers) आहेत.
-
लहानपणापासूनच सईला मॉडेलिंग (Modeling) व अभिनयाची (Acting) फार आवड आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई मांजरेकर/इन्स्टाग्राम)
Crime News : १७ वर्षीय बलात्कार पीडितेवर पोलिसाने पुन्हा केला बलात्कार, खाकी वर्दीला लाज आणणारी घटना कुठे घडली?