-
मलायका अरोरा ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
-
मलायका अभिनय, डान्स तसेच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
-
तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात, कारण ती नेहमीच आकर्षक आणि स्टायलिश दिसते.
-
दरम्यान मलायकाचे हे नवे फोटोही व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंध्ये अभिनेत्रीने सोनेरी रंगाची बॉर्डर असणारी पांढरी साडी नेसली आहे.
-
याबरोबर तिने खास स्टाईलचे ब्लाऊज व आकर्षक ज्वेलरी परिधान केली आहे.
-
या लूकमध्ये मलायकाचे सौंदर्य आणखीनचं खुलून येत आहे.
-
मलायका ५० व्या वर्षीही तरुण आणि फिट दिसते, ज्यामुळे अनेक तरुण मुली तिच्या स्टाईलपासून प्रेरणा घेतात.
-
मलायका अरोरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहते.
-
तिचे फोटो इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात आणि त्यांना भरपूर लाइक्स व कमेंट्स मिळतात.
-
(सर्व फोटो साभार- रेश्मा मर्चंट इन्स्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही