-
झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातून विनोदवीर अभिनेते भाऊ कदम (Bhau Kadam) प्रसिद्धीझोतात आले.
-
या कार्यक्रमाच्या टीमने प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडले होते.
-
भाऊ कदम यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये (Marathi Movies) काम केले आहे.
-
भाऊ कदम यांचे पूर्ण नाव भालचंद्र कदम (Bhalchandra Kadam) असे आहे.
-
सध्या सोशल मीडियावर भाऊ कदम यांची लेक मृण्मयी कदमची (Mrunmayee Kadam) चर्चा सुरू आहे.
-
मृण्मयी ही डिजिटल कॉन्टेन्ट क्रिएटर (Digital Content Creator) आहे.
-
वैयक्तिक आयुष्यातल्या काही गोष्टी रील्सच्या माध्यामतून मृण्मयी चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
मृण्मयीने के. जी. जोशी आणि एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केले.
-
आता पुढील शिक्षणासाठी मृण्मयी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (United States Of America) येथे गेली आहे.
-
अमेरिकेत मृण्मयी शिक्षणाबरोबरच ‘स्टारबक्स’ (StarBucks) येथे नोकरी करत आहे.
-
मृण्मयीने ‘तारुंध्या’ (Tarundhya) या नावाने स्क्रूंचीचा (Scrunchies) व्यवसाय सुरू केला होता.
-
मृण्मयीचे युट्यूब चॅनलही (YouTube Channel) आहे.
-
मृण्मयीच्या युट्यूब चॅनलवर ७६ हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स (Subscribers) आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य :मृण्मयी कदम/इन्स्टाग्राम)

कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO