-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सध्या चर्चेत आहे.
-
सायलीने नुकतेच खणाच्या लेहेंग्यात खास फोटोशूट (Khun Lehenga Photoshoot) केले आहे.
-
या फोटोंमध्ये सायलीने पांढऱ्या रंगाचा सोनेरी बॉर्डर असलेला लेहेंगा (White Golden Border Lehenga) आणि त्यावर गडद लाल रंगाचा खणाचा ब्लाऊज (Red Khun Blouse) परिधान केला आहे.
-
सायलीने लेहेंग्यावर घेतलेल्या खणाच्या ओढणीवर सुंदर एम्ब्रॉयडरी (Red Khun Embroidery Dupatta) करण्यात आली आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर सायलीने गळ्यात मोत्यांचा तन्मणी हार (Tanmani Necklace) आणि कानातले (Earrings) परिधान केले आहेत.
-
सायलीने परिधान केलेला हा खणाचा लेहेंगा ‘K2 Fashion Closet’ या ब्रॅण्डचा आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर सायलीने अंबाडा बांधून (HairStyle) फुलांचा गजरा माळला आहे.
-
अभिनेत्री ऋतुजा बागवेने सायलीच्या लेहेंग्यातील फोटोंवर ‘सुंदरी’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल