-
अभिनेत्री राधिका आपटेने ‘सिस्टर मिडनाईट’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या यूकेमधील प्रीमियरचे फोटो शेअर करून तिच्या प्रेग्नंसीचा खुलासा केला. (फोटो: राधिका आपटे/इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर या भव्य प्रीमियरचे फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)
-
राधिकाने यावेळी काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)
-
राधिका आपटेने २०१२ मध्ये ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले आहे. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)
-
राधिकाच्या प्रेगन्सीला पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. विविध प्रतिक्रिया तिच्या फोटोंवर चाहते व्यक्त करत आहेत. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)
-
अभिनेता विजय वर्मानेही राधिकाच्या पोस्टवर कमेंट करुन तिचे अभिनंदन केले, “Apteeeeeee” ही कमेंट त्याने केली आहे. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)
-
तर “Congratulations Radhika” अशी कमेंट अभिनेत्री मृणाल ठाकूरने केली आहे. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)
-
इतर अनेक चाहते तिच्यासाठी अभिनंदन करणारे कमेंट शेअर करत आहेत. (फोटो: अल्टिट्यूड फिल्म्स/इन्स्टाग्राम)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर