-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवर, मुनमुन दत्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत.
-
ती नियमितपणे तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
-
मुनमुम दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबिता जीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.
-
ती बंगाली अभिनेत्री असून तिचे सौंदर्य आणि ग्लॅमर नेहमीच चर्चेत असते.
-
दरम्यान या नव्या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. ज्यामध्ये ती अतिशय आकर्षक दिसत आहे.
-
मुनमुन नेहमीच विविध प्रकारच्या ड्रेसिंग स्टाइल्समध्ये दिसते.
-
वेस्टर्न ड्रेस आणि पारंपरिक भारतीय पोशाख परिधान केलेले अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळतात.
-
(सर्व फोटो साभार – munmun dutta/ instagram)
भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल