-
अभिनेत्री कियारा अडवानीच्या हॉट लूकची सध्या जाोरदार चर्चा होतेय.
-
कियारा अडवाणी अनेकदा तिच्या स्टाईल आणि फॅशनने चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते.
-
दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री पुन्हा एकदा हॉट आणि बोल्ड लूकमध्ये दिसून आली.
-
एका इव्हेंटसाठी अभिनेत्रीने पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्वत:ला स्टाईल केले होते.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे.
-
‘White vibes only’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
दरम्यान तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनाही खूपच आवडले आहेत.
-
तिच्या या लूकवर चाहत्यांनी जोरदार कमेंट केल्या आहेत, दरम्यान कियाराचा अभिनेता राम चरणबरोबर गेमचेंजर हा चित्रपट लवकरच येणार आहे, त्यामुळे एका चाहत्याने “Game Changer Kiara’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो साभार- कियारा अडवाणी इन्स्टाग्राम पेज)
हेही पाहा – कांगुवा, पुष्पा २, ते भूल भुलैया ३, पुढील दोन महिन्यांत ‘हे’ बहुप्रतीक्षित धमाकेदार चित्रपट होणार प्रदर्शित!

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…